in

पंकजा मुंडे कोरोना पॉझिटिव्ह; टि्वट करून दिली ‘ही’ माहिती

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा यांनी टि्वट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी विलगीकरणात असून सर्व काळजी घेत आहे. मी दरम्यानच्या काळात अनेक लोकांना आणि कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांना भेटले. तिथंच मला संसर्ग झाला असू शकतो. जे कोणी माझ्यासोबत होते किंवा संपर्कात होते त्यांनी चाचणी करून घ्यावी. काळजी घ्या’, असं टि्वट पंकजा यांनी केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोकांचा जीव जात रहावा असं सरकारचं धोरण दिसतयं; रेमडेसिविर धोरणावरुन न्यायालयाने केंद्राला सुनावलं

International Dance day 2021: आंतरराष्ट्रीय नृत्य दिन का साजरा केला जातो?