in

Petrol Diesel Price | होळीनंतर स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल दर

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी झाले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशात इंधनाचे दर आणखी घसरले आहेत.

पेट्रोलचे भाव

  • नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.56 रुपये प्रतिलीटर
  • मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 96.98 रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 90.77 रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92.58 रुपये प्रतिलीटर
  • नोएडा (Noida Petrol Price Today) : 88.91 रुपये प्रतिलीटर

डिझेलचे भाव

  • नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.87 रुपये प्रतिलीटर
  • मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.96 रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.75 रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 85.88 रुपये प्रतिलीटर
  • नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.33 रुपये प्रतिलीटर

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MIDC Server Hack | एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, हॅकर्सकडून 500 कोटी रुपयांची मागणी

corona vaccination |महानगरपालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला