in

आंबोलीत पर्यटकांवर पोलिसांकडून मज्जाव; पर्यटकांची नाराजी

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आंबोलीच्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली असून पोलिस प्रशासन पर्यटकांवर ती कारवाई करताना गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाताना आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ पर्यटनासाठी थांबून आंबोलीच्या पर्यटनाचा आल्हादायक वातावरणाचा आनंद लुटत असताना पोलिसांची कारवाई होत आहे.

तर दुसरीकडे बेळगाव वरून खास आंबोलीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक कोकणात येत आहेत त्यांना आंबोलीच्या पोलीस चेकपोस्टवर थांबवल जातय आणि तिथूनच त्यांना माघारी पाठवले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद आहेत त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनस्थळी जाऊ नये असे आव्हान सिंधुदुर्ग प्रशासनाने केलेले आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळकरी मूल-मूली आले बांध्यावर

पासपोर्ट रिन्यू करण्याच्या मागणीसाठी कंगना रनौतची मुंबई उच्च न्यायालयात धाव