in

मनोरुग्णाने खाल्ला अर्धवट जळालेला मृतदेह; फलटण स्मशानभूमीतील प्रकार

crematories in faltan, faltan crematory news,lokshahi news, lokshahi news satara

सातारा : प्रशांत जगताप | फलटणच्या स्मशानभूमीत अग्नी दिल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेह एक मनोरुग्णाने खाल्ला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आलाय. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असून मृतदेह खात असल्याचा दावा नगरसेवक अनुप शहा यांनी केला आहे. हा व्हिडीओ सध्या साताऱ्यात व्हायरल होत असून प्रशासनाच्या गलथान कारभारविरोधात संतापाची लाट आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर नगरसेवक अनुप शाह यांनी संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Serum Institute | सीरमने लसची किंमत केली कमी; पुनावालांची माहिती

‘ते’ ट्विट का डिलीट केलं?, आदित्य ठाकरेंनी केला खुलासा