in

PBKS vs MI: पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 131 धावा केल्या आहेत. या धावांसह पंजाब किंग्सला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले आहे.

मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 33 धावा केल्या. पंजाबकडून रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू

मुंबई पोलिसांनी पुन्हा जिंकली मनं! घरीच वाढदिवस साजरा करणा-याला पाठवला केक