in

IPL 2021: पंजाब किंग्सची आज मुंबईशी लढत

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमने सामने येणार आहेत. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडीयमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब आणि मुंबई इंडियन्सने 4-4 सामने खेळले आहेत. यामध्ये मुंबईने 2 तर पंजाबने 1 विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब दुसरा सामना जिंकते की मुंबई विजयाची हॅट्रिक साधते का ? याकडेच क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur By Poll | निडणुका भोवल्या… पंढरपुरात ३ हजार २२८ कोरोनाबाधितांची नोंद

Bollywood in shock | अभिनेता अमित मिस्त्रीचे निधन