in

MI vs PBKS : मुंबईला पहिला धक्का, डि कॉक पुन्हा अपयशी

आयपीएल 2021च्या 17व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना रंगेल. या सामन्याचे नाणेफेक पंजाबने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 14 वेळा, तर पंजाब 12 सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात चारपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. तर मुंबईने 4 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारकडून आंतराष्ट्रीय वृत्तपत्रात जाहिरात…

न्यायालयीन कोठडीत वाढ; सचिन वाझेचा पेन, कागदाचा अर्जही फेटाळला