in

नागपुरात शिवसेनेला धक्का; सेनेच्या माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धक्का देण्याचं काम सुरुचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश सुरुच आहेत. शिवसेनेमधील काही कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेतून राष्ट्रवादी मध्ये गेलेले शेखर सावरबांधे यांचे हे समर्थक आहेत.

राष्ट्रवादीने नागपुरात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली, आणि प्रफुल पटेल यांनी कमान हातात घेतल्याचं पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अकोल्यात वाहतूकीसाठी नवी नियमावली

…अन्यथा गेला गेला कोरोना आला आला कोरोना असं होईल – अजित पवार