in

‘या’ कारणामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या आर. अश्विन घेतली आयपीएलमधून माघार

सध्या देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे .अशातच कोरोनाच्या सावटात देशात आयपीएल खेळवण्यात येत आहे . आता दिल्ली कॅपिटल्सच्या रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. याबाबत अश्विनने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिलीये.

“माझं कुटुंब सध्या कोरोनाशी झुंज देतंय… आणि अशा कठीण प्रसंगी मला त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे.” कालच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर अश्विनने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने चौघांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

‘एमबीबीएस’च्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार