in

रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर

भारत गोरेगावकर | सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग कपूर आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे 90 गुंठे एने जागा 22 कोटीला खरेदी केली आहे. रणवीरसिंग कपूर आणि दीपिका पदुकोण अलिबागकर झाले आहेत.

मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये आता दीपिका आणि रणवीरने दोन बंगले खरेदी केले आहेत.दीपिका आणि रणवीरने खरेदी केलेल्या या जागेत दोन बंगले असून नारळ सुपारीची बाग आहे. सोमवारी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात याची नोंदणी करण्यासाठी दीपिका आणि रणवीर दोघेही आले होते. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हसन मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

127 कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा गंभीर आरोपावर हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया…