in

संभाजीराजेंनी बोलवली समन्वयकांची बैठक

आज संभाजीराजेंनी बोलावली कोल्हापुरात महत्वूर्ण बैठक. 16 तारखेला आंदोलन होणार आहे? की मोर्चा होणार? की आणखी काही? याबाबत जिल्ह्यातील सर्व समंव्यकांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. रायगडावर संभाजीराजेंनी यलगार आंदोलनाची हाक दिली होती.

त्याचीच पूर्वतयारी करण्यासाठी आज बैठक बोलावली आहे. संभाजीराजेंनी प्रत्येक वेळी समजतील सर्व घटकांशी चर्चा करूनच भूमिका जाहीर केली आहे. त्याप्रमाणे आज चर्चा केली जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold price today | सोने – चांदीच्या भावात घसरण

१९ सप्टेंबरपासून होणार आयपीएलचे उर्वरित सामने