in ,

शिवसेनेचा एम आय एम आणि खासदार इम्तियाज जलील यांना टोला

औरंगाबाद जिल्ह्यात लागू करण्यात येणारा लॉकडाऊन हा एम आय एम च्या दबावामुळे प्रशासनाला रद्द करावा लागला. अशी चर्चा जिल्ह्यात सुरू असताना, आमदार आंबदास दानवे यांनी मात्र एम आय एम पक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांना चांगलाच टोला लगावला.

ज्या पक्षाचे मिळून देशात दोन खासदार नाहीत ते काय प्रशासनावर दबाव देणार असे म्हणत प्रशासन आणि सरकार कुचकामी नसून , पूर्ण देशात दोन खासदार असणाऱ्यांच्या पक्षाला सरकार भिऊ शकत नाही,त्यांची किती ताकत आहे हे सर्वांना माहीत आहे, अशी बोचरी टीका आमदार आंबदास दानवे यांनी केली, औरंगाबादचा लॉकडाऊन हा प्रशासनाने रद्द केला असून, तो कुणाच्या दबावापोटी रद्द करण्याचा निर्णय नव्हता, अशी टीका आमदार आंबदास दानवे यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Malaika Arora Vaccine | कोरोनाची लस घेतानाही मलायका दिसली ग्लॅमरस अंदाजात

म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार, जितेंद्र आव्हाडांची घोषणा