in

सोनू सूदचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह

काही दिवसांपूर्वी सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता तो करोनातून बरा झाला असून त्याचा करोना अहवालही निगेटिव्ह आला आहे.सोनू सूदने आज इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दल पोस्ट केली आहे. यात त्याने आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने मास्क परिधान केला आहे. तसंच हाताने निगेटिव्ह साईन करत पोझ केलं आहे. त्याने या फोटोला ‘कोरोना अहवाल निगेटिव्ह आला’असं कॅप्शनही दिलं आहे.

करोनाच्या काळात सोनू सूद लोकांचा खरा हिरो बनला आहे, त्याने या काळात अनेकांना मदत केली आहे. मजुरांना त्याने घरी जाण्यासाठी मदत केली. अनेकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अजूनही तो अनेकांना मदत करत आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

न्यायालयीन कोठडीत वाढ; सचिन वाझेचा पेन, कागदाचा अर्जही फेटाळला

Hanumaan Jayanti: हनुमान जयंतीनिमित्त गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी