in

SRH vs DC : दिल्लीचा फलंदाजीचा निर्णय

आयपीएलमध्ये आज दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्तापर्यंत दिल्लीने लीlineगमध्ये ४ पैकी ३ तर, हैदराबादने ४ पैकी एकच सामना जिंकला आहे. सलग तीन पराभवानंतर हैदराबादने पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवला आहे. तर दिल्ली संघाने आपले शेवटचे दोन सामने जिंकले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ट्विटरवरचा अनोखा उपक्रम; ऑक्सिजन सिलेंडर, बेड आणि रेमडेसिविर बद्दल माहिती देणार

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी , लसीचे 1 लाख 50 हजार डोस प्राप्त