in

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत स्फोटामुळे आग

 पालघर नमित पाटील | तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर L 9/4  स्थित रंग रसायन लिमिटेड कंपनीत स्फोट होऊन  भीषण आग लाग लागल्याची घटना घडली आहे.

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व  बोईसर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सूरु आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट कंपनीला सुट्टी असल्याने कंपनी बंद असून कामगार कंपनीत उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती माहिती समोर येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sangmeshwar

सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती