in

ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने चौघांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

ठाण्यातील वेदांत या खासगी रुग्णालयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यु झाला आहे. रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश, रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त, रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाने चौघांचा मृत्यु झाल्याचा आरोप, रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची होतेय मागणी होत आहे .

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वरिष्ठ डॉक्टर आणि पालिका अधीकाऱ्यांची चौकशी समिती केली गठन, तपासात जे काही येईल त्यानुसार करणार कारवाई, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप आमदार निरंजन डावखरे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या नातेवाईकांशी केली बातचीत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pat Cummins; भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची धाव; ५० हजार डॉलरची केली मदत

‘या’ कारणामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या आर. अश्विन घेतली आयपीएलमधून माघार