in ,

रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना प्रशासनाचा दणका

२०१९ अखेरीस कोरोना आला आणि जगात होत्याचे नव्हते झाले. तर अनेकांचे रोजगार बुडाले. अनेक डॅाक्टर,नर्सेस अशा परिस्थित सुद्धा जिवाचे रान करत होते.पण काही डॅाक्टरवेशातील खाजगी दलालांनी मात्र आजाराचा बाजार केला.

रुग्ण रुग्णालयात येताच त्याला कोरोनाची भिती घालुन खाजगी रुग्णालय रुग्णांच्या नातेवाईकांना लुटून त्यांच्याकडुन लाखोरुपये उकळत होते.अनेक स्थानिक नागरिकांनी व नेत्यांनी यावर आवाजही उठवला होता.

अखेर प्रशासला जाग आली आणि तब्बल १ वर्षानंतर प्रशासनाने कारवाईचा बगडा उगारला.व प्रशासनाने रुग्णालाया नोटीसा पाठवत कारवाईला सुरवात केली.रुग्णांकडून आकारलेले ज्यादा बिल प्रशासनाच्या नोटीसीनंतर बिल 10 रुग्णालयांनी रक्कम 27 लाख रुपये परत केले.

प्रशासनाच्या माहीतीनुसार आधिक आधिक तपास चालु आहे. आत्ता पर्यत २८ खाजगी रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने नोटीसा पाठवल्या आहेत. जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयाची तपासणी चालु आहे.जादा दर आकारणाऱ्या रुग्णालयांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘माझ्याकडे का पाहतो’असं म्हणत गुंडांनी पोटात चाकू खुपसला

कृतीतून मराठ्यांची शक्ती दाखविण्याची हीच वेळ – राधाकृष्ण विखे पाटील