राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.चंद्रपुर गडचिरोली मध्ये तरूण वयोगटात कोरोनाचे प्रमाण अधिक आहे २४ टक्के प्रमाण आहे. २० वय असलेल्या तरूणाईमध्ये हे प्रमाण . याचा पार्श्वभूमीवर चंद्रपुर गडचिरोली मध्ये शाळा, महाविद्यालय पूर्ण पणे बंद , १०वी १२ वी चे क्लास फक्त सुरू राहणार आहेत . या संदर्भात लॉकडाउनची आमची मानसिकता नाही तसेच मुख्यमंत्री सुद्धा लॉकडाउनच्या मानसिकतेत नाही. तर लॉकडाउन हा अंतिम उपाय नाही कडक निर्बंध केले जातील. या संदर्भात वर्क फ्रॉम होमबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता असे मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे.
Comments
Loading…