in

विठ्ठल मंदिर पालखी सोहळ्याचा निर्णय सरकार घेणार

आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते खाली झाली. आषाढी एकादशी 20 जुलै रोजी होणार आहे. पालखी सोहळा होणार की नाही याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. पण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशी ची शासकीय महापूजा करण्याचे निमंत्रण देण्याचे ठरवले आहे. यासाठी सरकार कडे परवानगी सुद्धा मागणी केली आहे.

सोबतच आषाढी वारी काळात मंदिर संबंधित ज्या गोष्टी आहेत. त्या साठी सुद्धा समिती शासाना कडे परवानगी मागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका; उगाच उद्या इज्जत जावुक नको’

बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, ‘कोरोनिल’वरुन कोर्टानं बजावले समन्स