in ,

नाशिकमध्ये एटीएमवर चोरट्यांचा डल्ला

नाशिक शहरातील सरदवाडी रस्त्यावर अजिंक्य तारा हॉटेलजवळ असलेल्या एटीएम अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या साहाय्याने फोडले आणि त्यातील अंदाजे 22 लाख रुपयांची रक्कम लुटल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली.

एटीएमचा काचेचा दरवाजा उघडून चोरटा आत शिरला. आत शिरताच त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर्स तोडल्या आणि गॅस कटर मशीनचा भाग फोडूला. अंदाजे 22 लाख रुपये चोरी करुन तो चोर फरार झाला. चोरट्याने जाताना शटर खाली ओढून घेतल्याने दिवसभर चोरीचा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“हिंदुहृदयसम्राटांचे भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी”

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर जाणून घ्या सोने- चांदीचे दर