in

मुंबई मनपाच्या ग्लोबल टेंडर आजचा शेवटचा दिवस

कोरोना लसींच्या उपलब्धतेसाठी मुंबई महापालिकेनं ग्लोबल टेंडर काढलं आहे. या ग्लोबल टेंडरचा आज शेवटचा दिवस आहे. त्याबाबत आज संध्याकाळ पर्यंत चित्र स्पष्ट होईल. आतापर्यंत 3 पुरवठादार समोर आले असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेनं १ कोटी लशींची जागतिक निविदा काढली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर ही निविदा काढण्यात आली होती. मात्र निविदा काढल्यानंतर कुणीच रुची न दाखवल्याने कालावधी वाढवण्यात आला होता. आता मुंबईत करोना लशींचा पुरवठा करण्यासाठी रशियाची वैज्ञानिक संस्था असलेल्या आरडीआयएफकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोर्शीच्या चाके कुटुंबीयांवर कोसळली नियतीची कुऱ्हाड; 17दिवसात आई,वडील व दोन मुलांचा मृत्यू

Cyclone Yaas | येत्या १२ तासांत ‘यास चक्रीवादळ’ भयंकर रुप धारणार