in ,

Virar Hospital Fire | विरारमधील १५ जणांच्या मृत्यू प्रकरणी दोघांना अटक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुर्घटनाप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे सीईओ दिलीप शहा आणि डॉ. शैलेश पाठक यांना अटक झाली आहे. रुग्णालयाचे फायर ऑडिट केलं नसल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

रुग्णालयाचे फायर ऑडिट करणं जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोपींवर ठपका ठेवण्यात आलाय. आज या दोघांना वसई सुट्टीच्या दिवशी तत्काळ न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर संबंधितांना एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. उद्या 2 वाजता पुन्हा वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन

कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका