in

Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…

राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्याला संबोधित करत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 8 जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात येतील असं स्पष्ट केलं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,अहमदनगर, या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 • घाबरू नका मुख्यमंत्र्याचे जनतेला आवाहन
 • कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.
 • राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढतेय.
 • कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाउन
 • लॉकडाउन अजून टाळलेला नाही
 • मधल्या काळात आपण शिथिल झालो.
 • राज्यात दर दिवसाला १ लाख ८२ हजार चाचण्या
 • राज्यात ७० टक्के चाचण्या RTPCR
 • एप्रिल अखेर पर्यंत संयम पाळा
 • मला व्हिलन ठरवलं तरी मी काम करताच राहणार
 • दररोज अडीच लाख चाचण्याची क्षमता वाढवणार
 • मुंबईची परिस्थिती बिकट
 • मी जीव वाचवण्याचा विचार करणार
 • फिल्ड रुग्णालय उभारणारे महाराष्ट्र पहिले राज्य
 • १५ दिवसात सुविधा अपुऱ्या पडू शकतील
 • महामारी आपली परीक्षा घेतेय
 • सुविधा वाढवू शकतो पण डॉक्टर कसे वाढवणार ?
 • मुंबईची लोकसंख्या ३०० वरून ८००० वर गेली आहे.
 • राज्यात ६२ टक्के बेड भरलेले आहेत
 • काल एका दिवसात ३ लाख नागरिकांना लसीकरण देण्यात आले आहे.
 • यंत्रणा राबवतोय पण रुग्ण संख्या वाढतेय
 • कोरोना हे वादळ आहे
 • रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कोणताही उपाय नाही
 • जीवाशी खेळ नको , राजकारण नको , माझी विनंती इतर पक्षांनी मान्य करावी
 • लॉकडाउन हा घातक आहे
 • अर्थचक्रवर परिणाम होणार
 • परदेशातील कोरोनाची परिस्थिती बिकट
 • लॉकडाउनसाठी नव्हे तर कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतारा
 • मास्क न वापरण्यात शौर्य काय ?
 • कडक निर्बंध लागणार
 • सल्ले देणाऱ्या उद्योगपती डॉक्टरची सोय करावी
 • रोजगार परत मिळतील, जीव परत मिळणार नाही
 • उद्या परवा नवे नियम जाहीर करणार
 • जिद्दीने लढलो तरच कोरोनावर मात करू शकतो
 • उपाय मिळाला नाही तर लॉकडाउन

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“राज्यात गरज असताना केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय”

Uddhav Thackeray: “लॉकडाऊची शक्यता आजही पूर्णपणे टळलेली नाही… एक दोन दिवसांत निर्णय”