in ,

औरंगाबादकरांची कोरोना लसींची चिंता मिटली

औरंगाबादकरांची चिंता थोड्या प्रमाणत मिटली असून , 25 हजार कोरोनाच्या लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. उद्यापासून होणार सर्व लसीकेंद्रावर लसीकरण सुरू होणार आहे. लसींचा साठा समाप्त झाल्याने लसीकरणास लागला होता पूर्ण विराम लागला होता परंतु उद्यापासून जम्बो कोरोना लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी , लसीचे 1 लाख 50 हजार डोस प्राप्त

CSK vs RCB: चेन्नईचा ‘विराट’ विजय