in

आज मुंबईत लसीकरण सुरळीत सुरू

मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासून लसीकरणाचा गोंधळ आणि लसीचा तुटवडा मुंबईमध्ये अनेक वेळा निर्माण झाला होता. बुधवारी देखील मुंबईमध्ये लसीच्या तुटवड्या अभावी संपूर्ण लसीकरण बंद करण्यात आलं होतं.

मुंबईला कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सींन या दोन्ही लसींचे मिळून 92 हजार डोस मिळाले असल्याने आज मुंबईत लसीकरण सुरळीत सुरू होणार आहे. यामध्ये मुंबईच्या 189 लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बदलापूरात गॅस गळती; नागरिकांच्या प्रकृतीची चिंता वाढली

बदलापुरात वायुगळती; नागरिकांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास