in

मालक रुग्णवाहिकेत, कुत्रा धावत थेट रुग्णालयात

प्राणी अतिशय निष्ठवान असतात. याचाच प्रत्यय सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्या व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा आणि त्याचा मालक यांच्यातील घट्ट नातं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक कुत्रा एका रुग्णवाहिकेच्या मागे धावतोय. या रुग्णवाहिकेमधून त्याच्या मालकाला घेऊन जात आहेत, त्यामुळे तो कुत्रा रुग्णवाहिकेमागे सैरावैरा पळत सुटलाय. या निष्ठावान कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडिओ इस्तंबूलमधील आहे. या व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा आणि त्याचा मालक यांच्यातील घट्ट नातं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक कुत्रा एका रुग्णवाहिकेच्या मागे धावतोय. या रुग्णवाहिकेमधून त्याच्या मालकाला घेऊन जात आहेत, त्यामुळे तो कुत्रा रुग्णवाहिकेमागे सैरावैरा पळत सुटलाय. या निष्ठावान कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IAS Sanjeev Jaiswal; महाराष्ट्रात आणखीन एक लेटर बॉम्ब; आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

Central Railway; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत