in

विरार दुर्घटना | पंतप्रधान आणी मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना लाखांची मदत

विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मृतांना आदरांजली वाहिली आहे.

यावेळी विरार दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी 2 लाखांची तर जखमींच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसई विरार रुग्णालय भीषण आग; पाहा कोण, काय म्हणाले?

दिल्लीत ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं २५ रुग्णांचा मृत्यू