in

मनसेकडून फायर ऑडिटसाठी तीन वेळा पत्रव्यवहार, अखिल चित्रे यांचे ट्विट

मनविसेने फायर ऑडिट साठी तीन वेळा पत्रव्यवहार करून, पूर्वसूचना देऊन सुद्धा प्रशासन झोपुन राहिले आणि आज दुर्दैवी घटना घडल्यावर हाथ सॅनेटाईज करून मोकळे झाले. व्यवस्थेच्या अनास्था,गलथान कारभार तसेच प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही घटना घडली आहे, मनसे नेते अखिल चित्रे यांचे ट्वीट

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी आता भारतीय हवाई दलाची मदत

पंढरीच्या विठुरायासमोर द्राक्षांची आरास!