in

रेंज नसल्यास Vodafone च्या ग्राहकांना Lockdown मध्ये घराबाहेर पडण्यास परवानगी?

सोशल नेटवर्किंगवर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात सोशल नेटवर्किंगवर दुनियाभरातील गोष्टींचा पाऊस पडत असतो. मात्र काही पोस्ट आणि त्यावर काही कंपन्यांनी दिलेल्या रिप्लाय हे अनेकदा खूपच मजेशीर असतात. असंच काहीसं घडलं आहे भारतातील आघाडीची टेलीफोन नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या व्होडाफोन सोबत घडले आहे .

मुंबईमधील पॉडकास्ट कन्सल्टंट असणाऱ्या छावी सचदेव यांनी ट्विटरवरुन एका व्हायरल बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला. “हे कोणी केलं आहे?, खरोखरच मला हसू येत आहे,” असं म्हणत सचदेव यांनी #vodafoneidea असा हॅशटॅग वापरत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमधील बातमीचा मथळा, ‘व्होडाफोन वापरणाऱ्यांना रेंजची अडचण असेल तर ते लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू शकतात, असं भारत सरकारने म्हटलं आहे,’ असा आहे. अर्थात ही बातमी उपहासात्मक आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RCB vs RR | राजस्थानला तिसरा धक्का, डेव्हीड मिलर आऊट

गर्लफ्रेंडला भेटायचंय, गाडीवर कुठला Sticker लावू?; वाचा मुंबई पोलिसांनी दिलेले भन्नाट उत्तर