in ,

West Bengal Election Results 2021 | TMC 48, भाजपची 44 जागांवर आघाडी

पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज रविवारी (2 मे) निकाल लागतो आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये कोण गुलाल उधळणार याकडे संपूर्ण देशासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

  • Tamilnadu Election Result Live : तामिळनाडूमध्ये द्रमुक 16 जागांवर आघाडीवर
  • Puducherry Election Result Live: पुदुचेरीमध्ये काँग्रेस आघाडीवर
  • Assam election 2021: आसाममध्ये 3 जागांवर यूपीए आघाडीवर
  • Kerala Election Result Live : केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर
  • West bengal election result: बंगालमध्ये 33 जागांवर तृणमूल आघाडीवर
  • तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक
  • केरळ : केरळ विधानसभेत एकूण १४० जागा आहेत. बहुमतासाठी ७१ जागा आवश्यक
  • आसाम : आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा आहेत. बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक
  • पुदुच्चेरी : पुदुच्चेरीत एकूण ३० जागांवर मतदान पार पडलंय. (तसंच तीन नामित सदस्य) आहेत. पुदुच्चेरीत बहुमतासाठी १७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे.

बंगालमध्ये 6 जागांवर भाजपा पुढे
पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरु झाली आहे, बंगालमध्ये 6 जागांवर भाजपा पुढे आहे. पहिल्यांदा टपाल मतपत्रिकेची मोजणी नंतर ईव्हीएममधील मतं मोजली जातील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Election Result 2021 | कमरहट्टी विधानसभेच्या जागेसाठी भाजप आणि टीएमसीमध्ये घमासान

कुणीही जिंकू हारु, शेवटी जीव महत्त्वाचा- कपील सिब्बल