in

नैवेद्याच्या वेळी बाप्पा आणि गौरीच्यामध्ये पडदा का धरतात?

भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीला जोडूनच अनुराधा नक्षत्र असेल त्या दिवशी गौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्री पूजन आणि मूळ नक्षत्री विसर्जन होत असते. श्रावणात रानबाई-कानबाई जशा येतात, तशाच त्या गौरी भाद्रपदात काही ठिकाणी परंपरेने नवसाचा कुलधर्म म्हणून किंवा रितीरिवाज म्हणून आणल्या जातात व पुजल्या जातात.

गौरीला नैवेद्य आणि पडदा प्रथा :

१६ प्रकारच्या भाज्या, पक्वान्न, मिठाई, धान्ये, फळे, वस्त्रे, अलंकार, फुले यांनी सजवतात. नंतर ब्राह्मणास व सुवासिनीला वायन दान, सवाष्णजेवण व दानदक्षिणा देऊन कहाण्या वाचून रात्री जागरण करतात, असा हा उत्सव असतो.ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती-जमातीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते.

हिला ‘काली’ मातेचे स्वरूपही काही ठिाकणी समजतात. त्यामुळे तिला ‘नैवेद्यही खास सामिष म्हणजे ‘मांसाहारी’ दाखविला जातो.बाप्पा शाकाहारी असल्याने त्याच्यासाठी शाकाहारी आणि मातेसाठी मांसाहारी नैवेद्य दाखवताना मध्ये पडदा लावण्यात येतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन वाझेंवर वोकहार्ट रुग्णालयात शस्त्रक्रिया; रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

थोड्याच वेळात नारायण राणे न्यायालयात हजर राहणार