in

..म्हणून आज जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो!

जगभरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो.लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, वेगवेगळे नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेनेच्या वतीने यासाठी दरवर्षी एक वेगळी थीम तयार केली जाते आणि पुढच्या वर्षभर त्यावर काम केलं जातं. यंदा ‘Love Your Eyes’ ही थीम आहे.सुरुवातीला एका खासगी संघटनेने SightFirstCampaign या माध्यमातून 8 ऑक्टोबर 1998 रोजी पहिल्यांदा जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात आला होता.त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाईन्डनेस (IAPB) यांच्या वतीनं ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं गेलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘इटर्नल्स’ कोण आहेत? Avengers पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत का? भेटा पृथ्वीच्या महान सुपरहीरोंना!

श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्सवाला आज सुरुवात..!!